Last Update:
 
भविष्य

मेष
उत्साह, उमेद वाढेल. आर्थिक लाभाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे.
वृषभ
संततिसौख्य लाभेल. बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल.
मिथुन
उधारी-उसनवारी वसूल होईल. तुमचे निर्णय अचूक ठरतील.
कर्क
मनोबल वाढेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. आपली मते इतरांना पटवून द्याल.
सिंह
मनोबल वाढेल. आरोग्य उत्तम राहील. नोकरी-व्यवसायात उत्तम स्थिती राहील. आरोग्य चांगले राहणार आहे.
कन्या
प्रवास शक्‍यतो टाळावेत. मित्रांच्या आश्‍वासनावर अवलंबून राहू नका. आर्थिक क्षेत्रात धाडस नको. महत्त्वाची कामे नकोत.
तूळ
मनोबल वाढेल. शासकीय कामे पुढे ढकलावीत. मानसिक प्रसन्नता लाभेल.
वृश्चिक
आरोग्य उत्तम राहील. व्यवसायात वेगाने प्रगती होईल. कला क्षेत्रात यश मिळेल.
धनु
संततिसौख्य लाभेल. मित्रांच्या आश्‍वासनावर अवलंबून राहू नका.
मकर
मानसिक प्रसन्नता लाभेल. विवाहेच्छूंचे विवाह जमतील. व्यवसाय वाढेल.
कुंभ
मनोबल वाढेल. प्रवासाचे योग येतील. व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल.
मीन
मीन उधारी-उसनवारी वसूल होईल. व्यवसायात धाडस करा. कौटुंबिक सौख्य लाभेल. शासकीय कामात यश मिळेल.
 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2010 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: