करिअर
संधी विधी क्षेत्रातील
    <description>विधितज्ज्ञ बनण्यासाठी देशातील कोणत्याही विधी महाविद्यालयाची बॅचलर ऑफ लॉ (एलएलबी) ही पदवी संपादीत करणे आवश्‍यक आहे. ही पदवी बहाल करणाऱ्या परंपरागत विधी विद्यापीठांची शिक्षण पद्धती तोकडी वाटल्यामुळे विधी शिक्षणाला परिपूर्णता आणण्यासाठी राष्ट्रीय विधी विद्यापीठे (नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी) अस्तित्वात आली. या विद्यापीठांपैकी काही विद्यापीठे सामान्य विधी प्रवेश परीक्षेच्या (उोप ङरु अवाळीीळेप ढशीीं) अर्थात उङअढ च्या आधारे प्रवेश देतात. कायद्याची एलएलबी किंवा एलएलएम ही पदवी प्राप्त केल्यानंतर ज्या न्यायक्षेत्रात काम करायचे आहे. त्या राज्याच्या बार कौन्सीलचे सभासद प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. असे प्रमाणपत्र प्राप्त केल्यानंतरच ऍडव्होकेटचा दर्जा प्राप्त होऊन निरनिराळ्या लवाद आणि न्यायालयात खटले चालविण्याचा अधिकार मिळतो. कायदेविषयक कागदपत्रे जसे मृत्यूपत्र, करारनामे वगैरे वकिलामार्फत तयार केली जातात. तसेच आजच्या बिघडलेल्या समाजस्वास्थ्यामुळे वकिली व्यवसाय हा सगळ्यात वेगाने वाढणारा आणि आव्हानात्मक व्यवसाय बनला आहे. या व्यवसायात वकील किंवा सॉलीसीटर म्हणून काम करण्या व्यतिरिक्त व्यवसायाच्या खालील संधी उपलब्ध होऊ शकतात.</description>