नवरात्र विशेष
जादूची बाटली
    <description>सकाळी आई-बाबा ऑफिसला गेले की आजोबा नाश्‍ता करतात आणि मग आरामात कॉटवर बसून तास दोन तास पेपर वाचतात. पण त्याआधी त्यांचे एक महत्त्वाचे काम आजीला करावे लागते. आजोबांचा चष्मा शोधून ठेवावा लागतो. दोन दिवसांकरिता आजी बाहेर गावी गेली होती. आजोबांचा नाश्‍ता जरा लवकरच झाला. सवयीने ते कॉटवर जाऊन बसले. पण त्यांना पेपर काही वाचता येईना. कारण त्यांना चष्मा काही केल्या मिळेना. आजोबांची शोधाशोध सुरू झाली. आजोबांची शोधाशोध म्हणजे सगळ्या घरभर पसारा. त्यांनी नेहमीच्या ठिकाणी पाहिलं, पण छे! चष्मा काही मिळेना आणि पेपर वाचल्याशिवाय आजोबांना काही चैन पडेना. मिहीर म्हणाला, "मी तुम्हाला मदत करतो, पण ही शोधाशोध थांबवा.' आजोबांनी हसत मान डोलवली. मिहिरने स्वयंपाकघरात जाऊन एक काचेची गोल बाटली आणली. आजोबांच्या समोर ठेवली. मग एका भांड्यात पाणी आणलं. आता आजोबांची अस्वस्थता वाढली. आता मिहीर भांड्यातलं पाणी बाटलीत सावकाश ओतू लागला. बाटली भरून पाणी बाहेर वाहू लागलं तेव्हा मिहीर थांबला. आता मात्र आजोबा वैतागले. ते म्हणाले, "अरे हा काय खेळ चालवलायस? माझा चष्मा कुठाय? आणि हे किती पाणी सांडलंस बघ! आता ते पुसून टाक आधी.</description>