Last Update:
 
करिअर

विधितज्ज्ञ बनण्यासाठी देशातील कोणत्याही विधी महाविद्यालयाची बॅचलर ऑफ लॉ (एलएलबी) ही पदवी संपादीत करणे आवश्‍यक आहे. ही पदवी बहाल करणाऱ्या परंपरागत विधी विद्यापीठांची शिक्षण पद्धती तोकडी वाटल्यामुळे विधी शिक्षणाला परिपूर्णता आणण्यासाठी राष्ट्रीय विधी विद्यापीठे (नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी) अस्तित्वात आली. या विद्यापीठांपैकी काही विद्यापीठे सामान्य विधी प्रवेश परीक्षेच्या (उोप ङरु अवाळीीळेप ढशीीं) अर्थात उङअढ च्या आधारे प्रवेश देतात.

Thursday, June 03, 2010 AT 05:48 PM (IST)

 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2010 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: