Last Update:
 
नवरात्र विशेष

सकाळी आई-बाबा ऑफिसला गेले की आजोबा नाश्‍ता करतात आणि मग आरामात कॉटवर बसून तास दोन तास पेपर वाचतात. पण त्याआधी त्यांचे एक महत्त्वाचे काम आजीला करावे लागते. आजोबांचा चष्मा शोधून ठेवावा लागतो. दोन दिवसांकरिता आजी बाहेर गावी गेली होती. आजोबांचा नाश्‍ता जरा लवकरच झाला. सवयीने ते कॉटवर जाऊन बसले. पण त्यांना पेपर काही वाचता येईना. कारण त्यांना चष्मा काही केल्या मिळेना. आजोबांची शोधाशोध सुरू झाली. आजोबांची शोधाशोध म्हणजे सगळ्या घरभर पसारा.

Thursday, June 03, 2010 AT 05:47 PM (IST)

 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2010 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: