Last Update:
 
नवा चित्रपट

युवराज यादव एखाद्या चित्रपटाबद्दल प्रचंड कुतूहल निर्माण व्हावं, किंबहुना माध्यमांच्या माऱ्यातून ते जबरदस्तीनं निर्माण केलं जावं आणि प्रत्यक्ष चित्रपट आल्यानंतर त्यात तसं काहीच वेगळं नाहीय, हे लक्षात यावं सगळ्याच अपेक्षा फोल ठराव्यात... असं आजकाल अनेकदा घडत आहे. "आय हेट लव्हस्टोरीज'मध्ये ते पुन्हा घडलं आहे. या चित्रपटाच्या शीर्षकाचीच प्रचंड "जनजागृती' केली होती. त्यामुळं हा चित्रपट नेहमीच्या रूटीनपलीकडचा असेल, असं वाटलं होतं.

Wednesday, July 07, 2010 AT 12:00 AM (IST)

श्रीपाद ब्रह्मे राकेश रोशनचे चित्रपट कायमच "परिपूर्ण मनोरंजना'ने भरलेले असतात. त्याचा नवा "काइट्‌स'ही त्याला अपवाद नाही. या वेळी राकेश रोशनने प्रथमच दिग्दर्शनाची धुरा स्वतः न सांभाळता बॉलिवूडच्या नव्या पिढीचा दिग्दर्शक अनुराग बसूकडं दिली. आणि या बदलाचं फळ राकेशला नक्कीच मिळालं आहे. राकेश रोशनच्या चित्रपटांत असणारं भव्यदिव्य, परिपूर्ण मनोरंजन आणि त्यात अनुरागनं टाकलेला "आत्मा' या संयोगाच्या जोरावर हा "पतंग' हवेवर जोरदारपणे स्वार झाला आहे.

Thursday, June 03, 2010 AT 12:00 AM (IST)

 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2010 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: