Last Update:
 
प्रसन्न

समर्थ रामदासांनी आपल्या "मनाचे श्‍लोक'मध्ये मनाविषयी अतिशय सूक्ष्म विचार केला आहे. या मनालाच ते सांगतात, उपदेश करतात. या मनाला आवर घालणे अतिशय कठीण आहे हे सांगताना ते म्हणतात, ""अचपळ मन माझे नावरे आवरिता.'' खरोखर या मनाला आपल्या काबूत ठेवणे महाकठीण. या अस्थिर मनाला जर आपण आवर घालू शकलो तरच ईश्‍वरापाशी आपण एकरूप होऊ आणि हा भवसागर पार करू. हा मुक्तीचा मार्ग मोठा सुखदायी असतो. असे हे मन अतिसामर्थ्यवान आणि स्वच्छंदीही असते.

Thursday, June 03, 2010 AT 05:41 PM (IST)

 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2010 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: