Last Update:
 
प्रतिसाद

वयाची ५८ वर्षे पूर्ण झाल्याने सक्तीची निवृत्ती घ्यावी लागलेले आमचे शिक्षक बंधू "डिस्क्रिमिनीटेड टीचर्स फोरम' च्या खाली चळवळ करत आहेत. त्या विषयीचा आपला दि. २८ मे चा "त्या निवृत्तांचा प्रश्न' हा अग्रलेख दि. २९ मे ला पहिल्या पानावर आलेली "निवृत्त शिक्षकांना पोलिस बळाने रोखले' नंतर त्या शिक्षकांसाठी १४४ वे कलम, त्या शिक्षकांनी सुरू केलेले उपोषण हे सगळे वाचताना हे, गोव्यातील आहे की उत्तरेकडील एखाद्या राज्यातील बातम्या आहेत, असा संभ्रम झाला.

Thursday, June 03, 2010 AT 05:17 PM (IST)

 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2010 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: