Last Update:
 
शब्दसोहळा

प्रदर्शनाच्या वाटेवर असलेल्या हिंदी चित्रपटांमध्ये प्रेक्षकांना आगळ्यावेगळ्या जोड्यांची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. बॉलिवूडमधील हा नवा ट्रेंड काय जादू करेल? . मे-जून या दोन महिन्यांमध्ये बरेच बहुचर्चित आणि मोठ्या बजेटचे चित्रपट प्रदर्शित होत आहेत. बहुचर्चित चित्रपट म्हटला, की नायक-नायिकेची एखादी सुपरहिट जोडी त्यामध्ये झळकणार असा सर्वसाधारण समज असतो. आगामी चित्रपट मात्र या समजाला छेद देणारे आहेत.

Thursday, June 03, 2010 AT 05:44 PM (IST)

 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2010 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: